Advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज सुरू





मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील 20 वर्षे ते 60 वर्षे मधील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे . तरी सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे यासाठी फॉर्म भरण्यासाठी 1 जुलै पासून सुरवात झाली आहे अद्याप या योजनेची फॉर्म लिंक ही सुरू झालेली नाही तरी या साथी लागणारी कागद पत्रे पुढील प्रमाणे.

  
                          
                                                                तहसिलदार उत्पन्न दाखला

) तलाठी उत्पन्न दाखला
२) रहिवाशी स्वः घोषणापत्र
३) रेशनकार्ड कार्ड झेरॉक्स
४) आधार कार्ड झेरॉक्स
५) लाभार्थी महिलेचा १ फोटो


                                                                डोमिसाईल दाखला

१) लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला
२) रहिवाशी स्वः घोषणापत्र
३) रेशनकार्ड कार्ड झेरॉक्स
४) आधार कार्ड झेरॉक्स
५) लाभार्थी महिलेचा १ फोटो
५) विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र (Gazzate)
६) १५ वर्षामागील रहिवास सिद्ध करणारा (सन -२००९ मागील) पुढील पैकी एक पुरावा (लाईट बिल / ७/१२ उतारा / घराचा उतारा / टेलिफोन बिल / इतर).

Ads By Adsterra


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.